सुन्या सुन्या रस्त्यावर ...
शांततेची ओंजळ....
रीती झाली...!
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला कुणाचा ना कुणाचा स्पर्श असतोच ना? कधी मायेचा कधी जाचाचा कधी हळव्या नजरेचा.. कधी नुसताच आपल्या सावलीचा.. आयुष्य बदलत असते ऋतुसारखे सतत अविरत सगळे स्पर्श सोबत घेउन.. (Gentle touch)