अर्थ शब्दांचे अर्थ
काही खुजे काही दुजे
शब्द मिरवतो पुढे..
भावना राहती मागे..
कधी शांततेत कोसळतात
कधी उसळतात..
डौलाने मीरवतात..
सारे राग लोभ झेलतात...
शब्द सार.. शब्द विचार..
शब्द कल्पनेचा पसारा
शब्द काळ्जाचा शहारा
शब्द माझे आत्मभान
आयुष्याचे सुंदर गान..
त्या शब्दांसा्ठीच तर हे पान...
जरी अबोल मी
भावनेचे तरंग शब्दात रंगवते
मनमोराचा पिसारा असा खुलवते...
मग शांतता शब्दातुन बोलते.......
Tuesday, 6 February 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
13 comments:
वेल कम हो blog विश्वात स्वागत
सुरवात छानच आहे...
लगे रहो :)
लोपा... मस्तच आहे गं सुरुवात!
पुढिल लेखनासाठी खुप खुप शुभेच्छा !
माणिक!
omkaar tar sundar aahe, lopaa. yevu dyaa joraat
लोपा..... किती वाट बघायला लावलीस गं....! पण आता मात्र तुझं विश्व आम्हाला मनसोक्त अनुभवता येईल.
तुझी चित्रं सुद्धा टाक हं.......बघू दे आम्हाला तुझ्या पिसार्यात काय काय दडलंय ते :)
खूप छान झालीये सुरवात. तुला खूप खूप शुभेच्छा!!
Maja Ahe...ata sagale kappe ekdam saju det purna...Eka Paripurna Blog sathi Shubheccha!
chaan.. lage rahooo..
lopaa shubhechaa!!!
chaan suruvaat aataa tuzyaa kathaa aani chitrahii yeu deta kii!!!
pratyekaveli pratikriyaa nasel kadaachit pan mii vaachate maatr nakki!!!!!
सग्ळ्यांनी खुप छान उत्साह वाढवला.thank you very much..
Na मला तुझा blog उघडता आला नाही.त्यामुळे नाव कळले नाही.
kavita uttam aahe. Pudheel lekhanasathi anek shubhechchhaa, aaNi marathi blog-vishwaat hardik swagat.
thank you nandan..!!!
तुमच्या प्रोत्साहनामुळे अजुन उत्साहा आला (खर तर थोड दडपणही आल..)
Hi Lopamudra,
Looks like you have just started blogging. सुरुवार तर सुरेखच झाली आहे, keep it up.
आणि हो, thanks for visiting my blog. चित्रं मी आवड म्हणूनच काढते. I wanna try portraying birds like you..lets see. :)
keep blogging
Listen the silence of the NAture.
Surekh kavita.
Lopamudraa.....I have read the name in one of the Sanskrit Kadambari
Bai bai manamoracha kasa ha pisara phulala.
मस्त सुरुवात आहे
हार्दिक शुभेच्छा!
Post a Comment