आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला कुणाचा ना कुणाचा स्पर्श असतोच ना? कधी मायेचा कधी जाचाचा कधी हळव्या नजरेचा.. कधी नुसताच आपल्या सावलीचा.. आयुष्य बदलत असते ऋतुसारखे सतत अविरत सगळे स्पर्श सोबत घेउन.. (Gentle touch)
beautiful!
रंग ना डारो श्यामजी गोरी परपैरी लई नयी सारी कैसे हो खिलाडी मानत नाही रंगांची उधळण अप्रतीम. आणि हो , माझ्या वजन कमी करुन फीट होण्याच्या उपक्रमात माझी बायको ही सामील झाली आहे. देर आये दुरुस्त आये.
आपल्या नावा विषयी नवीन शोध अगस्त्य हा रोमन बादशहा आगस्टस, लोपामुद्रा ही त्याची पत्नी लिबिया
thank you Harekrishnaaji...!!! aaNi ho ekase bhale do kevhaahee chaaMgalech..:)
Post a Comment
4 comments:
beautiful!
रंग ना डारो श्यामजी गोरी पर
पैरी लई नयी सारी
कैसे हो खिलाडी मानत नाही
रंगांची उधळण अप्रतीम.
आणि हो , माझ्या वजन कमी करुन फीट होण्याच्या उपक्रमात माझी बायको ही सामील झाली आहे. देर आये दुरुस्त आये.
आपल्या नावा विषयी नवीन शोध
अगस्त्य हा रोमन बादशहा आगस्टस, लोपामुद्रा ही त्याची पत्नी लिबिया
thank you Harekrishnaaji...!!!
aaNi ho ekase bhale do kevhaahee chaaMgalech..:)
Post a Comment