Wednesday, 14 February 2007

असा दरवळु नको आस पास
व्याकुळ होतो मग श्वास श्वास
पुन्हा लागते बघ
मिटल्या क्षणांना
उमलायची आस आस.......

1 comment:

Kamini Phadnis Kembhavi said...

मिटल्या क्षणांना .......वा वा अजून लिहा मॅडम