Thursday, 15 February 2007

किती धीटपणे नजरा
मिळाल्या होत्या थेट,
जेव्हा तुझी माझी
झाली होती पहीली भेट

1 comment:

HAREKRISHNAJI said...

सुरेख लिहितात आपण.