काल मी तुझ्यापासुन वेगळी झाले,
खर सांगु आनंद झाला
यातच सगळ आल
शरीराची संवेदना
मनाची वेदना
खाली मान पापण्यांचे पान
गळ्यातच अडकलेली गाण्याची तान...
सगळ कस जाणवु लागल आता जगण मला खुणावु लागल!.....
Thursday, 15 February 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
सुरेख
वा! सुंदर.
ही मायबोलीवर वाचल्याचं आठवतंय मला.. तेव्हाही खूप आवडली होती.
अहा.....खूप छान!!
Post a Comment